पुर्णा: पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून नेले पळवून, चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पूर्णा तालुक्यातील एका गावातून पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणात 6 ऑक्टोबरला दुपारी दोनच्या सुमारास एका नांदेड जिल्ह्यातील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.