आंबेगाव: मंचर नगरपंचायतीला 'माझी वसुंधरा' या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान
Ambegaon, Pune | Oct 17, 2025 आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायतीला 'माझी वसुंधरा' या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. आय. एफ. एटी इंडिया (I.F.A.T. India) या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मंचर नगरपंचायतीचा गौरव करण्यात आला.