कळंब: परसोडी येथील शेतकऱ्यांने सहा एकरातील केळीवर फिरविला ट्रॅक्टर,दर कोसळल्याने शेतकऱ्यांने घेतला निर्णय
बाजारात केळीच्या कोसळलेल्या दरामुळे कळंब तालुक्यातील परसोडी येथील शेतकरी आनंदराव ताणबाजी जगताप या शेतकऱ्याला वर्षभर वाढवलेल्या सहा एकराच्या केळीच्या बागेवर अखेर ट्रॅक्टर फिरवावा लागला या निर्णयाने त्याचे जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आज दिनांक एक डिसेंबर रोजी दिली आहे.