बार्शी: शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही तीव्र विरोध; चिंचखोपण येथे मोजणी पथकाला माघारी परतावे लागले
Barshi, Solapur | Aug 14, 2025
शक्तिपीठ महामार्गाला गती देण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला बार्शी तालुक्यात शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध...