जालना: जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांना तडीपार करावे, जिल्हाधिकारी मित्तल यांच्या महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूच
Jalna, Jalna | Nov 5, 2025 जालना जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांना तडीपार करावे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूचना... आज दिनांक पाच बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांना तडीपार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हाधिकारी मित्तल यांनी महसूल व पोलीस विभागाने अवैध वाळू चोरीविरोधात संयुक्त कारवाई करावी, असे आदेश दिलेत. तसेच प्रत्येक तालुक्यात अवैध