नागपूर ग्रामीण: हैदराबाद जबलपूर हायवेवरील तरोडी रोडवर समोरच्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने मागच्या ट्रकने दिली धडक, ट्रकचालकाचा मृत्यू
Nagpur Rural, Nagpur | Sep 1, 2025
अपारा लॉजिस्टिक सोलुशन कंपनीमध्ये ट्रकचालक असलेले जितेंद्र बधाई हे दिनांक 30 ऑगस्टला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास...