खटाव: ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी खटाव तहसीलदार कार्यालयात उद्धव सेनेकडून कांदा फेक आंदोलन
Khatav, Satara | Sep 26, 2025 शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, कशाला जादा हमीभाव द्यावा अशी मागणी करत खटाव तहसीलदार कार्यालय मध्ये आज शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कांदा फेकून आंदोलन केले, वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.