अमळनेर: बोरनार येथे पतीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातील जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Amalner, Jalgaon | Aug 24, 2025
बोरनार येथे पती-पत्नीच्या वादात राग उफाळून संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यानंतर स्वतः...