हिंगोली: नर्सी नामदेव येथे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सहकुटुंब मनोभावे घेतले संत नामदेव महाराजांचे दर्शन
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आषाढी एकादशी निमित्त संत नामदेवांचे दर्शन घेतले आहे. आज दिनांक 6जुलै वार रविवार रोजी 11 वा आषाढी एकादशी निमित्त हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव या ठिकाणी आज संत नामदेव महाराजांचा भव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला असून जवळपास दीड लाख भाविक नामदेवांचे दर्शन घेणार असल्याचा अंदाज मंदिर संस्थांनच्या वतीने व्यक्त करण्यात आला. हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आज सहकुटुंब संत नामदेव महाराजांचे नरसी नामदेव या ठिकाणी जाऊन मनो