कोरपना: रोजगार मेळाव्यातून 132 बेरोजगारांना मिळाला रोजगार महात्मा गांधी कॉलेज गडचांदूर येथे रोजगार मेळावा
कोरपणा महात्मा गांधी कॉलेज गडचंदुर येथे 16 सप्टेंबर रोज मंगळवार ला भव्य रोजगार मिळावा पार पडला या मेळाव्यांचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक ता मार्गदर्शक केंद्र चंद्रपूर आणि महात्मा गांधी कॉलेज गडचंदुर यांच्या संयुक्त विद्यमाने करता आलेत या मेळाव्यात एकूण 416 युवक युतींनी सहभाग नोंदविला तर 132 उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली ही माहिती आज 17 सप्टेंबर रोज बुधवार ला दुपारी तीन वाजता दरम्यान प्राप्त झाली.