केज: आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आम्हाला न्याय पाहिजे, मस्साजोग प्रकरण, धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले मत
आमचं न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आम्हाला न्याय पाहिजे असे मत माध्यमां समोर बोलताना मसाजोग येथील धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले आरोपी सुटणार आहे त्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे असं व्हिडिओ सोडले जात आहेत हे मुख्यमंत्री न्यायव्यवस्थेला चॅलेंज करणारे आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे आम्हाला न्यायाची प्रतीक्षा आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे असे म्हणाले