जालना: जालन्यात माळीपुरा जुना जालना येथे महापालिकेच्या वतीने मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात...
Jalna, Jalna | Nov 2, 2025 जालन्यात माळीपुरा जुना जालना येथे महापालिकेच्या वतीने मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात... सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी 40 लाखाच्या टेंडर बाबत विभागिय आयुक्तांकडे केली होती तक्रार... आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महापालिकेने मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. जालना मनपा हद्दीतील माळीपुरा जुना जालना येथे मोकाट कुत्र्यांना महापालिकेचे कर्मचारी जाळ्याच्या सहाय्याने पकडून लहान टेम्पोमध्ये भरत आहेत. त्यानंतर या क