हवेली: लोणी काळभोर पोलिसांकडून 'बुलेट राजां'ना दणका; कर्णकर्कश आवाज काढून फटाका फोडणाऱ्या 18 बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई
Haveli, Pune | Aug 31, 2025
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून एकाच दिवसात सायलेन्सरमधून फटाका...