गोरेगाव: पाथरी येथे मुदत संपलेला जलजीरा खाल्ल्याने शालेय विद्यार्थिनींना विषबाधा, 7 विद्यार्थिनींवर गोरेगाव रुग्णालयात उपचार सुरू
Goregaon, Gondia | Aug 21, 2025
गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी जलजीरा खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना आज घडली. ...