पाथर्डी: पाथर्डी पालिकेच्या नूतन इमारतीला स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्या : मुंडे समर्थकांची मागणी, नागरिकांचे धरणे अंदोलन..!
Pathardi, Ahmednagar | Aug 30, 2025
पाथरडी नगरपालिकेच्या नव्या इमारतीला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पाथरडी शहरात मुंडे समर्थक आक्रमक...