आज रविवार 18 जानेवारी रोजी सिडको एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की, 17 जानेवारीला रात्री दोन वाजता फिर्यादी विजय पोळ पोलीस हेडकॉन्स्टेबल सिडको एमआयडीसी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की 16 जानेवारीला दुपारी चार वाजता आरोपी संगीताबाई जाधव यांच्यासह शंभर ते दीडशे आरोपींनी मतमोजणी केंद्र वरती गोंधळ करून धिंगाणा घातला पोलिसांची वाद केला म्हणून आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.