कारंजा: कारंजा तालुक्यातील काकडा येथील गुन्हेगाराला एक वर्षाकरिता केले स्थानबद्ध मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे केले दाखल
Karanja, Wardha | Aug 27, 2025
एम पी डी ए कायद्या अंतर्गत कारंजा तालुक्यातील सराईत गुन्हेगार गजानन रामजी गौरखेडे वय 53 वर्ष राहणार काकडा तालुका कारंजा...