Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

बसमत: महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इंब्रान प्रतापगडी

Basmath, Hingoli | Nov 29, 2025
वसमतच्या नगरपरिषद येथील अध्यक्ष व नगरसेवक या पदाच्या प्रचारासाठी आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इंब्रान प्रतापगडी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर खासदार नागेश पाटील आष्टीकर मित्र पक्षातील सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी व शहरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते
बसमत: महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इंब्रान प्रतापगडी - Basmath News