उमरेड: बेला येथे अवैध दारू बाळगून विक्री व सेवन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Nov 10, 2025 बेला पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारूबंदी कायदा अंतर्गत अवैध्य दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर सेवन केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे