पुणे शहर: वनाज येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांकडून चोप
Pune City, Pune | Jul 3, 2025
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला पुण्यातील मनसे...