नांदुरा: नांदुरा तालुक्यात हुमणी अळीने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यासाठी मनसेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
Nandura, Buldhana | Jul 26, 2025
हुमणी अळीने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यासाठी मनसेच्या वतीने तहसीलदार यांना 26 जुलै रोजी दुपारी 3 वाजता निवेदन...