जालना: अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणाचा अहवाल सादर, चौकशी समितीच्या अहवालात 18 कोटींची रक्कम अपहरीत आढळले: जिल्हाधिकारी
Jalna, Jalna | Jun 3, 2025
आज दिनांक 3 जून रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार*: जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणाचा अहवाल सादर...