समुद्रपूर: मोहगांव येथे घरा दहशत निर्माण करणाऱ्या साप सर्पमित्राने मोठ्या शिताफीने जेरबंद करुन सुखरूप सोडले जंगलात
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव येथे चंपत निस्ताने यांच्या घरात रविवारी ५ वाजताच्या सुमारास एका नागाने चांगलीच दहशत निर्माण केली होती यावेळी संपूर्ण कुटुंब नागाच्या दहशत होते याची माहिती सर्पमित्र अमित शेळके यांना देताच त्यांनी तात्काळ घर गाठून मोठ्या शिताफीने या नागाला रेस्कू करताच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला यावेळी सर्पमित्र अमित शेळके यांनी या सापाला सुखरूप मोहगांव जगलात सोडून जिवदान दिले.