भोकरदन: राजूर येथे मा.कें.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यापारी व मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन तालुक्यातील राजूर येथे राजुरेश्वर गणपती मंदिर येथे असलेल्या सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांची व परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक घेतली आहे व त्यांच्याशी चर्चा केली आहे, याप्रसंगी मंदिर समितीचे पदाधिकारी व परिसरातील व्यापारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते.