आज शनिवार वीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमांची बोलताना महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी श्रीकांत यांनी माध्यमांना माहिती दिली की छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून नागरिकांमध्ये जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे अशी माहिती त्यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत सदरील माहिती माध्यमांना दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.