चाळीसगाव: विज ग्राहकांकडे नवीन स्मार्ट मीटर बसवणे विज वितरण कंपनी च्या वतीने बंद करावे - रयत सेनेची मागणी
Chalisgaon, Jalgaon | Sep 1, 2025
चाळीसगाव प्रतिनिधी - विज ग्राहकांकडे विज मिटर सुस्थितीत असताना विज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना नवीन स्मार्ट मिटर...