सोयगाव: सावळद बारा येथे शाली वस्ताद बाबा आणि नागोबा महाराज यात्रा उत्साहात संपन्न स्थानिक नागरिकांनी घेतली कुस्तीची मजा
आज दिनांक 7 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता सोयगाव तालुक्यातील सावळद बारा येथे सालाबादप्रमाणे शाली वस्ताद बाबा आणि नागोबा महाराज यांची यात्रा उत्साहात संपन्न झाले यावेळी स्थानिक नागरिक करणे कुस्ती दंगलची मजा घेतली सदरील यात्रेसाठी फरदापुर पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त यावेळेस देण्यात आला होता माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनीही यात्रा उत्सव ला भेट दिली