साकोली: बोरगाव येथे आरोग्य शिबिरात१००पेक्षा अधिक रूग्नांची तपासणी,माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते यांची होती प्रमुख उपस्थिती
Sakoli, Bhandara | Aug 30, 2025
बोरगाव येथे शामरावबापू कापगते स्मृति प्रतिष्ठान साकोली, प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी,सत्यसाई संस्थान भंडारा, सार्वजनिक...