शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील बसलेल्या लिफ्टचा अपघात, घटना सीसीटीव्हीत कैद
Beed, Beed | Aug 3, 2025
बीडमध्ये रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांचा लिफ्टमध्ये अपघात झाला. मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर...