चामोर्शी: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत रक्तदान शिबिर .
गडचिरोली :सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत आज गडचिरोली शहर व ग्रामीण भाजपने पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कर्तव्य कक्ष क्र. १ कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित या शिबिराला भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या सामाजिक उपक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन स्वागत