पालम: फळा येथे पोलीस आणि महसूल विभागाचे संयुक्त पथकाने बेकायदेशीर वाळू उपसा करणारे तराफे व इंजन केले नष्ट
Palam, Parbhani | Jul 19, 2025
पालम पोलीस स्टेशन हद्दीतील फळा येथे पोलीस आणि महसूल विभागाचे संयुक्त टीमने गोदावरी नदी पत्रातून बेकायदेशीर वाळू उपसा...