जालना: राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आंदोलन सुरुच; आरोग्य यंत्रणा कोलमडली; जिवनदान देणार्यांना सहन कराव्या लागत आहेत मरण यातना
Jalna, Jalna | Sep 2, 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी संघटनेच्या माध्यमातून...