वणी: राज्य शासनाने केलेल्या शुल्क आकारणीच्या विरोधात मद्य विक्रेत्यांनी तहसीलवर काढला मोर्चा तहसीलदारांना दिले निवेदन
Wani, Yavatmal | Jul 14, 2025
राज्य शासनाकडून एक्साईज ड्युटी, वॅट टॅक्स तसेच नूतनीकरण शुल्कात करण्यात आलेल्या प्रचंड वाढीच्या निषेधार्थ वणी, झरी आणि...