मौजा घासलीटोला येथे नव युवक शंकर पट समिती यांच्या वतीने आयोजित जंगी इनामी शंकर पट कार्यक्रम उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला.यावेळी विजेत्या बैलगाडा मालकांचा सत्कार करत, त्यांना रोख रक्कम आणि आकर्षक इनामे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी आमदार संजय पुराम (आमगाव-देवरी विधानसभा), अनिल बिसेन, मुरली भूते (महामंत्री तालुका मोर्चा, आमगाव व सोशल मीडिया प्रमुख,तसेच ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.