महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती होणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली आहे आज महायुतीतील घटक पक्षासोबत बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत शंभर टक्के महायुती होणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली आहे