देवगड: विजयदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी लागणारे दोन नवीन दरवाजे विजयदुर्गमध्ये दाखल
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यासाठी दोन नवीन भले मोठे दरवाजे आज सोमवार २१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता विजयदुर्ग किल्ला येथे दाखल झाले आहेत.