जळगाव: वाचनालयात जाते सांगून घरातून निघालेली तरुणी शिवाजी नगरातून बेपत्ता; जळगाव शहर पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद
Jalgaon, Jalgaon | Sep 3, 2025
शिवाजी नगर परिसरात राहणारी २१ वर्षीय तरुणी कुमकुम आनंदा शिंदे ही घरातून अभ्यासासाठी वाचनालयात जात असल्याचे सांगून...