जुन्नर: वडज धरणाच्या पाण्यामध्ये रेणुका माता निमदरीच्या आईची आंघोळ
Junnar, Pune | Sep 28, 2025 जुन्नर तालुक्यात सलग दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास वडज धररणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पाणी निमदरी येथील मंदिरात शिरले.