श्रीरामपूर: श्रीरामपुरात भाजपाला खिंडार प्रकाश चित्ते यांचा शिवसेनेत प्रवेश
भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.