शिरुर अनंतपाळ: नागेवाडी पुलावरून नदीपात्रात पडलेल्या तरुणाचे प्रेत दोन दिवसानंतर सापडले
शिरूर अनंतपाळ येथील रहिवासी नितीन बालाजी हिंगमिरे हा दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता शिरूर अनंतपाळ शहरातील घरणी नदीवरील नागेवाडी पुलावरून नदीपात्रात पाण्यात पडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे