उमरखेड: खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत उमरखेड येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
उमरखेड येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर व शिवसेना जिल्हा प्रमुख प्रविण भाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.