कारंजा: एकात्मिक बाल विकास सेवा योजना कडून मिळणाऱ्या मुंग खिचडी मध्ये मुंगाचं प्रमाण नगण्य
Karanja, Washim | Oct 16, 2025 महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण विभागाकडून एकात्मिक बाल विकास अंतर्गत 1 महिने ते 3वर्ष वयोगटातील बालका करीता अंगणवाडी मार्फत मुंग डाळ खिचडीची प्रिमिक्स पॅकेट दिले जाते, मात्र त्या खिचडी च्या पॅकेट *मध्ये मूंग दाळीचे प्रमाण नाममात्र आहे व व तांदुळाचे तुकडेही मोठ्या प्रमाणात दिसत फक्त तांदूळ पिवळा करून दिलेला दिसत आहे*