आज सोमवार 19 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात मयत शिवनाथ पवार व 51 वर्ष राहणार छत्रपती संभाजी नगर याचा ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे सदरील घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे सदरील घटनेची नोंद वाळूज पोलिसांनी घेतली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे, या प्रकरणी वाळूज पोलीस सदरील घटनेचा पुढील तपास करीत आहे.