जळगाव: चांदसर येथे दारुड्या मुलाकडून पित्यावर विळ्याने वार; वडील गंभीर जखमी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 6, 2025
धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांवर लोखंडी विळ्याने...