भंडारा: शहरातील नागपुर नाका परिसरात कत्तलीकरिता गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई, 16 जनावरांची सुटका
Bhandara, Bhandara | Jun 30, 2025
पोलीस स्टेशन भंडारा येथील पोलीस हवालदार तुलसीदास मोहरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी दि. 29 जून रोजी...