मावळ: तळेगाव दाभाडे येथील पैसाफंड प्राथमिक शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन संपन्न....
Mawal, Pune | Oct 1, 2025 बुधवार दि. १ ऑक्टोबर रोजी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित पैसाफंड प्राथमिक शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक सोनबा गोपाळे गुरुजी तसेच शालेय समिती अध्यक्ष विनायक अभ्यंकर उपस्थित होते.