ओबीसी उपसमितीच्या बैठकीत.आगामी अर्थसंकल्पातील पूरक मागण्यांवर चर्चा केली जाईल – चंद्रशेखर बावनकुळे
आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ च्या सुमारास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, आजच्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीत, आगामी अर्थसंकल्पातील पूरक मागण्यांवर चर्चा केली जाईल. विविध ओबीसी योजनांसाठी वाटप केलेले सुमारे ३,५०० कोटी वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत आणि त्यावरही चर्चा केली जाईल.