चंद्रपूर चंद्रपूर शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या व्यवहारावर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केलीत नागपूर रोडवरील धाब्यावर दोन तरुणांना एमडी ट्रस्ट पावडरसह अटक ग्रंथ आली असून एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत आला आहेत अशी माहिती आज पाच डिसेंबर व शुक्रवारला दुपारी बारा वाजता दरम्यान प्राप्त झाले