वर्धेकरांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. आशियातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बोर व्याघ्र प्रकल्पाचा' आता विस्तार झाला आहे. आज जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते दोन नवीन सफारी गेट्सचे उद्घाटन करण्यात आले. असल्याचे आज 18 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता प्रसिद्ध दिले