सोयगाव: अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभाग अजिंठा यांनी पकडला
आज दिनांक 8 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता अजिंठा वन वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या पथकाने सारोळा पानवडोद रस्त्यावरती अवैध लाकूड तोडून नेणारा ट्रॅक्टर पकडला आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अजिंठा यांच्या वतीने माध्यमांना देण्यात आले आहे